Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट स्पर्धेच्या वतीने भारतीय सैनिकांना सलामी

0

Chase Tournament : नगर : मोतीलालजी फिरोदिया फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट (Chess Tournament) स्पर्धेच्या पाचव्या फेरीची सुरुवात रिटायर ज्युनिअर आर्मी (Army) ऑफिसर शेखर तांदळे व स्पर्धेतील खेळाडू कृष्णा तेजा यांनी बुद्धिबळ पटावर चाल देऊन सुरुवात केली. तत्पूर्वी भारतीय सैनिकांनी (Indian soldier) पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार हल्ला केला असून आपल्या सैनिकांना सलामी म्हणून आदरभाव व्यक्त करण्यासाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रिटायर ज्युनिअर आर्मी ऑफिसर शेखर तांदळे यांना निमंत्रण देऊन त्यांना उपस्थित खेळाडू, पालक, प्रशिक्षक यांनी उभे राहून टाळ्या वाजवत सलामी दिली. भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा देऊन भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली. 

Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट स्पर्धेच्या वतीने भारतीय सैनिकांना सलामी
Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट स्पर्धेच्या वतीने भारतीय सैनिकांना सलामी

नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ

बुद्धिबळ संघटनेने सैनिकांप्रती व्यक्त केला आदरभाव

शेखर तांदळे यांनी जिल्हा बुद्धिबळ संघटनेने सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त केल्या बद्दल कृतज्ञ व्यक्त करत ते म्हणाले, भारतीय सैनिक देशाचे संरक्षण करण्यासाठी सदैव तयार आहे. प्रत्येक भारतीयांनी सैनिकांप्रति विश्वास दाखवावा. तसेच भारतीयांनी आपापल्या क्षेत्रात देशासाठी योगदान द्यावे.  

Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट स्पर्धेच्या वतीने भारतीय सैनिकांना सलामी
Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया फिडे रेटिंग चेस टूर्नामेंट स्पर्धेच्या वतीने भारतीय सैनिकांना सलामी

अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?

खेळाडू व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित (Chess Tournament)

यावेळी सचिव यशवंत बापट यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, शार्दुल तापसे, प्रकाश गुजराथी, देवेंद्र ढोकळे, प्रशांत धंगेकर, किरण सरोदे, चेतन कड, विष्णू कुद्रे, सुनील जोशी, नवनीत कोठारी, स्वप्नील भगुरकर, मनिष जसवाणी, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, डॉ. स्मिता वाघ आदीसह खेळाडू, पालक व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.