Accident : नगर–मनमाड महामार्गावर भरधाव पिकअप वाहन पलटी

Accident : नगर–मनमाड महामार्गावर भरधाव पिकअप वाहन पलटी

0
Accident : नगर–मनमाड महामार्गावर भरधाव पिकअप वाहन पलटी
Accident : नगर–मनमाड महामार्गावर भरधाव पिकअप वाहन पलटी

Accident : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील नगर–मनमाड रोडवरील एमआयडीसीलगत पिकअप वाहनाचा चालकाचा ताबा सुटल्याने वाहन भररस्त्यात पलटी झाले (Accident). वाहनातील बॅटरीमध्ये टाकण्यात येणाऱ्या पाण्याचे बॉक्स रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी (Traffic jam) झाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांनी तातडीने वाहतूक केली सुरळीत (Accident)

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील साहित्य बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला‌.