Ahilyanagar Sound-Light Generator Association : गणेशोत्सवात यंदा प्लाझ्मा साऊंड, प्रेशरमिड , लेझरला ‘नो एंट्री; अहिल्यानगर साऊंड-लाइट जनरेटर असोसिएशनचा मोठा निर्णय

Ahilyanagar Sound-Light Generator Association : व्यवसाय वाचवा, गणेशोत्सव साजरा करा प्लाझ्मा साऊंड, प्रेशरमिड , लेझरला यंदा ‘नो एंट्री; अहिल्यानगर साऊंड-लाइट जनरेटर असोसिएशनचा मोठा निर्णय

0

बाहेरगावच्या डीजे व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा अहिल्यानगर साऊंड लाइट असोसिएशनचा इशारा

Ahilyanagar Sound-Light Generator Association : शासनाचे निर्बंध व वारंवार होणाऱ्या कारवायांमुळे अडचणीत आलेला साउंड-लाइट व्यवसाय वाचविण्यासाठी अहिल्यानगर साउंड लाइट जनरेटर असोसिएशनने (Ahilyanagar Sound-Light Generator Association) कडक भूमिका घेतली आहे. नगर शहरातील व्यावसायिकांच्या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवात प्लाझ्मा साऊंड , प्रेशरमिड व धोकादायक लेझर लाइट न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

Ahilyanagar Sound-Light Generator Association : व्यवसाय वाचवा, गणेशोत्सव साजरा करा प्लाझ्मा साऊंड, प्रेशरमिड , लेझरला यंदा ‘नो एंट्री; अहिल्यानगर साऊंड-लाइट जनरेटर असोसिएशनचा मोठा निर्णय
Ahilyanagar Sound-Light Generator Association : व्यवसाय वाचवा, गणेशोत्सव साजरा करा प्लाझ्मा साऊंड, प्रेशरमिड , लेझरला यंदा ‘नो एंट्री; अहिल्यानगर साऊंड-लाइट जनरेटर असोसिएशनचा मोठा निर्णय

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बाहेरगावाहून येणाऱ्या डीजेंनाही बंधनकारक (Ahilyanagar Sound-Light Generator Association)

शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून साउंडमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या डीजे व्यावसायिकांनाही हे नियम बंधनकारक असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असा स्पष्ट इशारा असोसिएशनने दिला.