Facebook Instagram Twitter Youtube
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Search
Logo
+91 7798 300 400+91 7798 300 400
Logo
  • होम
  • राज्य
  • जिल्हा
    • अहिल्यानगर शहर
    • अकोले
    • श्रीगोंदे
    • शेवगाव
    • शिर्डी(राहता)
    • राहुरी
    • पारनेर
    • पाथर्डी
    • नेवासे
    • नगर तालुका
    • जामखेड
    • कोपरगाव
    • कर्जत
  • देश विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्यविषयक
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • व्यापार
  • संपादकीय
  • इतर
  • क्रीडा
  • आमच्या विषयी
Home क्राईम Financial fraud : अहिल्यानगरमध्ये कंपनीला एक कोटींचा गंडा; कंपनीच्या डिव्हिजन प्रेसिडेंटच्या नावाने...
  • क्राईम
  • अहिल्यानगर
  • इतर
  • जिल्हा
  • ट्रेंडिंग
  • राज्य
  • व्हायरल

Financial fraud : अहिल्यानगरमध्ये कंपनीला एक कोटींचा गंडा; कंपनीच्या डिव्हिजन प्रेसिडेंटच्या नावाने बनावट खाते तयार करून आर्थिक फसवणूक

Financial fraud : अहिल्यानगरमध्ये कंपनीला एक कोटींचा गंडा; कंपनीच्या डिव्हिजन प्रेसिडेंटच्या नावाने बनावट खाते तयार करून आर्थिक फसवणूक

By
ilovenagar
-
October 10, 2026
0
Facebook
Twitter
WhatsApp
    Financial fraud : अहिल्यानगरमध्ये कंपनीला एक कोटींचा गंडा; कंपनीच्या डिव्हिजन प्रेसिडेंटच्या नावाने बनावट खाते तयार करून आर्थिक फसवणूक
    Financial fraud : अहिल्यानगरमध्ये कंपनीला एक कोटींचा गंडा; कंपनीच्या डिव्हिजन प्रेसिडेंटच्या नावाने बनावट खाते तयार करून आर्थिक फसवणूक

    Financial fraud : नगर : कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार करून कंपनीची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक (Financial fraud) केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये (Cyber ​​Police Station) अज्ञात व्यक्तीसह संबंधित बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कंपनीचे डिव्हिजन प्रेसिडेंट यांच्या नावाने बनावट खाते

    याबाबत समीर शरद पळसकर (वय ४६, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीने कंपनीचे डिव्हिजन प्रेसिडेंट सुनील मुरलीधरन यांच्या नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार केले. त्यानंतर कंपनीचे एचआर मॅनेजर शैलेद्र खळदकर आणि वरिष्ठ लेखापाल सुयोग भनसाळी यांना या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.

    🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
    📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

    कंपनीची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial fraud)

    आरोपीने आपणच कंपनीचे डिव्हिजन प्रेसिडेंट असल्याचे भासवून ग्रुपवर बँक खात्याचा क्रमांक पाठवला. या खात्यावर एक कोटी रुपये पाठविण्यास संबंधितांना भाग पाडले. या प्रकारातून कंपनीची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बनावट ओळख वापरून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

    Table of Contents

    • कंपनीचे डिव्हिजन प्रेसिडेंट यांच्या नावाने बनावट खाते
      • कंपनीची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial fraud)

    Like this:

    Like Loading…
    • TAGS
    • Ahilyanagar
    • Ahilyanagar Cyber ​​Police Station
    • crime
    • Cyber ​​Police Station
    • Fake Account
    • Financial Fraud
    • Financial Fraud Case
    • latest news
    • maharashtra
    • Police
    • viral
    Facebook
    Twitter
    WhatsApp
      Previous articleAbhijeet Dipke : ध्रुव राठीसह अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात? नेमकं काय घडलं?
      Next articleGauri Ingawale ‘Dashmi’ Movie : रहस्य आणि स्त्रीशक्तीचा संगम; ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरी इंगवलेचा रौद्र अवतार
      ilovenagar
      https://ilovenagar.com
      नाना पाटेकर यांचं खरं नाव माहिती आहे का?
      नाना पाटेकर यांचं खरं नाव माहिती आहे का?
      ढोल-ताशा पथकातील स्नेहलता वसईकरचा भन्नाट लूक व्हायरल!
      ढोल-ताशा पथकातील स्नेहलता वसईकरचा भन्नाट लूक व्हायरल!
      अमृता देशमुखचं जांभळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट
      अमृता देशमुखचं जांभळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट
      हेमलचा हा सिंपल तरीही ग्लॅमरस लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
      हेमलचा हा सिंपल तरीही ग्लॅमरस लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
      डार्क पिंक ड्रेसमध्ये मल्लिका शेरावतच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
      डार्क पिंक ड्रेसमध्ये मल्लिका शेरावतच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
      Logo
      Instagram
      Twitter
      Youtube

      I Love Nagar News

      Facebook
      Instagram

      आमच्या विषयी

      अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधींच्या आमच्या विस्तृत नेटवर्कच्या साथीने, प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहचवण्यासाठी
      'I❤️नगर' न्यूज नेटवर्क कटिबद्ध आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता व तत्परता या त्रिसूत्रीला अनुसरून, अहिल्यानगरकरांना सर्वोत्तम माहिती व सर्वश्रेष्ठ मनोरंजन पुरवण्यास आगामी काळात आम्ही अविरत प्रयत्नशील असणार आहोत.

      आमचा पत्ता

      अनुरॉन, सरोश पेट्रोल पंप शेजारी, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ नगर संभाजीनगर रोड , अहिल्यानगर महाराष्ट्र, ४१४००१, भारत.

      Contact us: [email protected]

      Advertise With Us: +91 78751 90190

      Copyright © 2025 | ILoveNagar Foundation.

      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Disclaimer
      • Contact Us

      Discover more from I Love Nagar | News Portal

      Subscribe now to keep reading and get access to the full archive.

      Continue reading

      नाना पाटेकर यांचं खरं नाव माहिती आहे का? ढोल-ताशा पथकातील स्नेहलता वसईकरचा भन्नाट लूक व्हायरल! अमृता देशमुखचं जांभळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट हेमलचा हा सिंपल तरीही ग्लॅमरस लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. डार्क पिंक ड्रेसमध्ये मल्लिका शेरावतच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
      %d