Sachin Ahir : उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक

0

Sachin Ahir : महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती (Deputy Chairman of the Maharashtra Legislative Council) सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यासमवेत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे (MLA Vitthalrao Langhe) यांनी श्री क्षेत्र शनि शिंगणापूर (Shri Kshetra Shani Shingnapur) येथे श्री शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले.

Sachin Ahir : उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक
Sachin Ahir : उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक

जनतेच्या सुख-समृद्धी, कल्याणासाठी प्रार्थना

यावेळी श्री शनैश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत जनतेच्या सुख-समृद्धी, कल्याणासाठी आणि सर्वांच्या आयुष्यात सुख-शांती नांदावी, अशी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.

Sachin Ahir : उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक
Sachin Ahir : उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित (Sachin Ahir)

यावेळी नगराध्यक्ष करणसिंह घुले, जिल्हाप्रमुख नितीनजी औताडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा, शिवसेना नेते हरिभाऊ शेळके, राजू शेटे, नगरसेवक गटनेते महेश लोखंडे, नगरसेवक संदीप सरकाळे, नगरसेवक प्रवीण सरोदे, सरपंच भरत बेल्हेकर, संदीप दादा बानकर यांच्यासह शिवसेना-भाजप महायुती घटक पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.