Maharana Pratap : अहिल्यानगर शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महाराज यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी

0

Maharana Pratap : नगर : अहिल्यानगर शहरात राजपूत सेवा समिती (Rajput Seva Samiti) तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप (Maharana Pratap) सिंह महाराज यांची ४८६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या निमित्त महाराणा प्रताप सिंह महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आणि नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी, युवक आणि मान्यवरांचा आमदार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Maharana Pratap : अहिल्यानगर शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महाराज यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी
Maharana Pratap : अहिल्यानगर शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महाराज यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी

महाराणा प्रताप यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा जागर

कार्यक्रमात समाज एकता, युवकांना प्रेरणा आणि महाराणा प्रताप यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा जागर करण्यात आला. उपस्थितांनी “जय महाराणा”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित (Maharana Pratap)

यावेळी राजपूत सेवा समितीचे अध्यक्ष रोहन परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आनंद राठोड, महाराष्ट्र प्रांतीय क्षत्रिय समाज ट्रस्ट अध्यक्ष राजेश सुंदर लालजी राठोड, शिवसेना वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य समिती सदस्य रणजितसिंह परदेशी, ॲड. राहुल राठोड, युवा उद्योजक अक्षय राठोड, बंटी परदेशी तसेच राजपूत सेवा समितीचे सर्व सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.