Sujay Vikhe Patil : नगर ते खरवंडी कासार रस्त्यासाठी १६ काेटीचा निधी मंजूर : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : नगर ते खरवंडी कासार रस्त्यासाठी १६ काेटीचा निधी मंजूर : सुजय विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil : नगर ते खरवंडी कासार रस्त्यासाठी १६ काेटीचा निधी मंजूर : सुजय विखे पाटील
Sujay Vikhe Patil : नगर ते खरवंडी कासार रस्त्यासाठी १६ काेटीचा निधी मंजूर : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : नगर : पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग (National Highway) ६१ वरील खरवंडी कासार ते नगर १०.६५ किलाेमीटर या खराब रस्त्याच्या लांबीसाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली.

नक्की वाचा : गोवंश रक्षकांवर जमावाचा गोळीबार

राष्ट्रीय महामार्ग ६१ येथील नगर ते खरवंडी कासार रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील मेहकरी ते फुंटेटाकळी येथील ५२ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील रस्त्याचे कामांपैकी ५२ किलाेमीटर रस्त्यापैकी १०.६५ किलाेमीटर रस्त्याचे काम खराब झाले होते. दरम्यान, या कामासाठी खासदार विखे पाटील यांनी १६ कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत. या कामासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

हे देखील वाचा : संजीवन समाधी साेहळा; आळंदी यात्रेसाठी ‘लालपरी’ हाऊसफुल्ल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here