HomeSearch

Instagram : search results

If you're not happy with the results, please do another search.

Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेची नगरमध्ये जय्यत तयारी; १५० एकर जागेवर नियोजन, २५ लाख मराठे येण्याचा अंदाज

Manoj Jarange Patil : नगर : मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पदयात्रेचे सकल मराठा समाजाकडून (Maratha society) जय्यत तयारी करण्यात...

Do Aur Do Pyaar : विद्या बालनचा नवा चित्रपट ; ‘दो और दो प्यार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

Do Aur Do Pyaar : नगर : दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण विद्याच्या...

Lagna Kallol: १ मार्चला होणार ‘लग्न कल्लोळ’; चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Lagna Kallol: नगर : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर तिरमखे (Dr. Mayur Tirmakhe) दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल...

Bahirji : ‘बहिर्जी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित ;एकदा पहाच!

Bahirji : नगर : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग झाल्यामुळे आता प्रेक्षकांची पावले पुन्हा एकदा मराठी चित्रपट पाहण्यासाठी वळू लागली आहेत. सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय,...

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित साकारणार राजमाता जिजाऊंची भूमिका

नगर : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता तेजस्विनीचा...

Aarya 3 : सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा टीझर आऊट

Aarya 3 : नगर : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा ओटीटी (OTT) गाजवण्यासाठी सज्ज आहे. सुष्मिताची 'आर्या ३' (Aarya 3)...

Shivrayancha Chhava :’शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज ;एकदा पहाच!

नगर : "शिवरायांचा छावा"(Shivrayancha Chhava) या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट बघत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता...

Rahul Gandhi :भारतीय तरुणांचे सात ते आठ तास फेसबुक व इंस्टाग्रामवर : राहुल गांधी

नगर : भारतातले तरुण (Youth Of India) दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) पाहण्यात घालवतात, असं वक्तव्य काँग्रेसचे...

Shivrayancha Chhava:’शिवरायांचा छावा’ चं नवं पोस्टर प्रदर्शित;कोण असेल शिवरायांचा छावा ?

नगर : 'शिवरायांचा छावा'(Shivrayancha Chhava) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच...

8 Don 75 : ‘8 दोन 75’, फक्त इच्छाशक्ती हवी !” चित्रपटाचा टीझर प्रदर्शित 

नगर : मागील काही दिवसांपासून '8 दोन 75' (8 Don 75) हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. आता...

Most Popular

Recent Comments